अतृप्त गाणं.....!
आत डोकवताना वाटल
काय असेल आत
बाहेर् तेच आत असेल
कि मन करेल् घात?
वाटलं.....
दुःख असेल
इछ असतिल
पुर्ण...
अपुर्ण............
लोभ असेल
माया असेल
जगणं असेल........
जीर्ण...............
स्वार्थ असेल
अर्थ असेल
एक किवा........
भिन्न...............
श्रद्धा असेल
आस्था असेल
बोलकी......
मुकी....................
भान असेल
तोल असेल
गती. असेल.....
हलकी.........
आशा असेल
विश्वास असेल
सुप्त.....
अलिप्त.........
सुर असेल
ताल असेल
गाणं असेल.....
अतृप्त ................
आनंद
No comments:
Post a Comment